Skip to main content
GST Review April-2023

जीएसटी प्रशिक्षणाची आवश्यकता 

Kishor Lulla
गेल्या दोन वर्षापासून वस्तू आणि सेवा कायद्या अंतर्गत अनेक प्रकारच्या नोटिसा निघत आहेत. यामध्ये विवरण पत्रकांमध्ये  फरक असणे, इनपुट टॅक्स क्रेडिट नियमापेक्षा जास्त घेतलेला असणे, कर देयता योग्य प्रकारे दाखवली नसून ती कमी भरलेली असणे, परताव्याची मागणी जास्त केलेली असणे, तसेच वह्या पुस्तकांची तपासणी करणे, असे नोटीसांचे अनेक प्रकार आहेत.  अशा प्रकारची नोटीस आल्यावर त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी सर्वसाधारणतः नोंदीत व्यापारी हे त्याने नेमलेल्या वकिलांकडे देतात. असे वकील, एडवोकेट किंवा चार्टर्ड अकाउंटंट आवश्यक ती माहिती काढून पूर्वतयारी करून त्याच्या पूर्तता करीत असतात. अशा पूर्तता काही वेळेसऑनलाईन अगर काही वेळेस ऑफलाइन केल्या जातात. कित्येक वेळा आपली बाजू समजावून सांगण्यासाठी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांसमोर  उपस्थित देखील राहावे लागते.  याबाबतीत खात्याचे काही सक्षम अधिकारी तसेच वकील मित्रांबरोबर चर्चा केली असता असे लक्षात येते की वस्तू आणि .......