Skip to main content
GST Review June-2023

राज्यांतर्गत आणि आंतरराजीय विक्रीवरील जीएसटी.

Kishor Lulla
वस्तू आणि सेवा कायद्याअंतर्गत 'एक देश एक कर' अशी जरी संकल्पना असली तरी प्रत्यक्षामध्ये या कराची आकारिी करताना राजयांतर्गत ववक्री अर्र सेवा आणि आंतरराजयीय ववक्री अर्र सेवा अशांवर कर लावताना फरक के लेला आहे. जर राजयांतर्गत ववक्री के ली अर्र सेवा ददली तर सीजीएसटी आणि एजीएसटी अशा प्रकारे कराची आकारिी करावी लार्ते. जर आंतरराजयीय ववक्री के ली अर्र सेवा ददली तर आयजीएसटी लावावा लार्तो. परंतु अशा प्रकारच्या कराची आकारिी करिे हे वाटते तततके सोपे नाही. याचे कारि मालाची डिललव्हरी कोि देतो, डिललव्हरी कोठे ददली जाते ककं वा डिललव्हरी कोि देत अर्र घेत आहे, अशा प्रसंर्ानुरूप कराची आकारिी बदलू शकते. याकररता आयजीएसटी कायद्याच्या कलम १० चा अभ्यास करिे अत्यंत र्रजेचे आहे. हा ववषय समजण्यासाठी आपि काही उदाहरिे घेऊया. १) सांगली येथील नोंदीत पुरवठादाराने बेळगाव येथील नोंदीत खरेदीदाराला मालाची विक्री केली आणि मालाची डिलिव्हरी बेळगाव पर्यंत द्यायची जबाबदारी सांगलीच्या व्यापाऱ्यावर असेल तर असा व्यवहा.......