Skip to main content
GST Review November-2024

सर्वोच्च न्यायालय- सफारी रिट्रीट प्रा.लिमिटेड- भाड्याने दिलेल्या प्रॉपर्टीवरील जी. एस. टी.

Kishor Lulla
१) ‌ सफारी रिट्रीट प्रा. लिमिटेड ओरिसा ही मॉल कन्स्ट्रक्शन करून त्यातील गाळे भाड्याने देणारी कंपनी आहे. त्यासाठी त्यांनी बांधकामासाठी लागणारे सिमेंट, स्टील, लिफ्ट, एक्सलेटर, एअर कंडिशन मशीन इत्यादी माल खरेदी करून बांधकामात वापरले. तसेच सल्ला मसलत, आर्किटेक्चरल फी, कायदा आणि व्यावसाईक सेवा , आंतर्राष्ट्रीय डिझायनर सेवा देखील घेतल्या. यासाठी सुमारे 34 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट किंवा सेट ऑफ त्यांना मिळत होता. २) सफारी रिट्रिटने हा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतो का नाही याची शासनाकडे विचारणा केली.परंतु त्यांनी हा आयटीसी नाकारला आणि त्यांना भाड्यावरील जीएसटी, आयटीसी न घेता जीएसटी भरावयास सांगितला. त्यांनी कारण देताना असे सांगितले की कलम 17 (5)(डी) प्रमाणे आयटीसी मिळत नाही. त्यामुळे प्रथम आपण 17(5)(सी) आणि17(5)(डी) काय म्हणतात ते पाहूया. 17(5)- Notwithstanding anything contained in sub section (1) of section 16 and subsection (1) of section 18, input tax credit shall not be available in respect of t.......