Skip to main content
GST Review October-2021

बिल्डर्स आणि डेव्हलपर्स - ( सर्विस अकोटिंग कोड ९९५४ )

अ‍ॅड.किशोर लुल्ला ९४२२४०७९७९ [email protected]  पहिला भाग - बिल्डर्स १.४.२०१९ पासून बिल्डरच्या कर भरण्याच्या बाबतीत अमुलाग्र बदल केले आहेत. त्यासाठी अपार्टमेंटचे खालील प्रमाणे विभाजन केले आहे .   १) अफोर्डेबलप्रोजेक्ट म्हणजे रेरा कायद्याप्रमाणे कार्पेट एरिया मेट्रोपॉलिटन शहरामध्ये६० स्क्वेअर मीटरच्या आत आहे आणि इतर शहरामध्ये९० स्क्वेअर मीटरच्या आत आहे, तसेच त्या फ्लॅटची एकूण किंमत पंचेचाळीस लाखाच्या आत आहे या दोन्ही अटी पूर्ण झाल्या पाहिजेत.या ४५ लाखांमध्ये जमिनीची किंमत, बांधकामाची किंमत ,पार्किंग चार्जेस,डेव्हलपमेंट चार्जेस, लोकेशन चार्जेस, कॉमन फॅसिलिटी चार्जेस, वॉटर चार्जेस, एलेक्ट्रिसिटी मीटर चार्जेस, अशा सगळ्याचा समावेश होतो. स्टॅम्प ड्युटी आणि सोसायटी मेंटेनन्स चार्जेसचा यामध्ये समावेश होत नाही.एक मोठा धोका लक्षात ठेवावा. फर्निश्ड फ्लॅट .......