करदात्यांना दिलासा देणारी १६(५) ची नवी तरतूद जी.एस.टी. कायद्याखाली मागितलेला आय.टी.सी.चा क्लेम कल्पकता दाखवून मंजूर केला
Vinayak Agashe
जी.एस. टी. कौन्सिल च्या ५३ व्या बैठकीत करदात्यांच्या एका जिव्हाळ्याचा विषयावर चर्चा होऊन . कलम १६ मध्ये उपकलम ५ चा समावेश करण्यात आला आहे. हे आता संबंधितांना माहित झाले आहेच. आता जी.एस.टी. कौन्सिल च्या ५४ व्या बैठकीत आणखीन एक पाउल पुढे पडले आहे.या बैठकीत कलम १६ (५) च्या अनुषंगाने काही शिफारशी करण्यात आल्या आहेत. या जी.एस.टी. कौन्सिलच्या बैठकीचा वृतान्त ९ सप्टेम्बरच्या प्रेसनोट मध्ये देण्यात आला आहे तो या प्रमाणे -
The Council also recommended that a special procedure for rectification of orders may be notified under section 148 of the CGST Act, to be followed by the class of taxable persons, against whom any order under section 73 or section 74 or section 107 or section 108 or the CGST Act has been issued confirming demand for wrong availment of input tax credit on account of contravention of provisions of sub-section(4) of section 16 of the CGST Act, but where such input tax credit is now available as per the provisions of sub-section (5) or sub-section (6) of secdtion16 .......